ताडोबामध्ये वाघाने रस्ता रोखल्याने संतापलं अस्वल; पाठलाग करत...

  • 2 years ago
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अनोखी घटना घडली. वाघाने रस्ता रोखल्यावर संतापलेल्या अस्वलाने वाघाचा पाठलाग केला. परंतु अस्वलीचा रुद्रावतार पाहून वाघाने जंगलात धूम ठोकली. हा मजेशीर व्हिडीओ तिथे आलेल्या पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय.

Recommended