पुणेकरांवर, विशेषतः महिलांवर जर कोणत्या रस्त्याने मोहिनी घातली आहे, तर तो रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड. आजपासून सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी, एक लहानसा बोळ होता आणि लकडी पुलाला जोडलेला देखील नव्हता, हा रस्ता सोट्या म्हसोबा रस्ता म्हणून ओळखला जायचा. आज याच देवाच्या नवामगची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
Be the first to comment