पुणे: बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन

  • 2 years ago
भाजपाच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीकडून वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Recommended