राणा दाम्पत्याबद्दल अजित पवारांची प्रतिक्रिया | Ajit Pawar Reaction on Navneet Rana Ravi Rana

  • 2 years ago
“२०१४ आणि २०१९ मध्ये रवी राणा हे आमदारकीचे तर नवनीत राणा या खासदारकीच्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होत्या. या निवडणुकीत त्यांचा विजय झालेला आपण पाहिला. पण राजकारणात काहीही घडत असतं,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

Recommended