राम गोपाल वर्मा नेहमी काहींना काही कारणामूळे चर्चेत येतात मात्र यावेळी एका भलत्याच कारणांमूळे चर्चेत आले आहेत.... नुकताच राम गोपाल वर्मा ६०वा वाढदिवस हैद्राबादमध्ये एका पबमध्ये साजरा करण्यात आला... यावेळी त्याचे जवळेचा मित्र परिवार देखिल हजर होता.... बर्थे डे सेलिब्रेशन, पार्टी हे सगळ होत मात्र बर्थे डे सेलिब्रेशनमध्ये अस काही तरी घडलं की सगळ्याच्या ६०वा वाढदिवस लक्षात राहिलं
Be the first to comment