Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मध्ये वीणा साकारतेय रेवा

  • 2 years ago
झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता हि मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि हि भूमिका साकारणारा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा आहे. अभिनेत्री वीणा जगताप हिने रेवाच्या भूमिकेतून या मालिकेत एंट्री घेतली आहे.