इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव शनिवारी रात्री पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे इम्रान खान हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आहेत. अविश्वास ठरावाच्या माध्यमातून पायउतार होणारे इम्रान खान पाकिस्तानचे पाहिले पंतप्रधान ठरले आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Be the first to comment