Natural Farming | कर्नाटकात होणार Natural फार्मिंगचा प्रयोग | Sakal |

  • 2 years ago
Natural Farming | कर्नाटकात होणार Natural फार्मिंगचा प्रयोग | Sakal |


एकीकडं जगाची वाढती खाद्य गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा आग्रह धरला जातोय, त्याचवेळी त्यांना आधुनिक कीडनाशके, रासायनिक खतांचा वापर सोडून नैसर्गिक शेतीकडं वळण्याचा सल्ला दिला जातोय. कर्नाटक सरकारनं ४ हजार एकरात नैसर्गिकशेती करण्याचा संकल्प सोडलाय. बंगळुरू, धारवाड, रायचूर आणि शिवमोग्गा विद्यापीठा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांकडील प्रत्येकी १ हजार एकर शेतजमिनीत सती जी पिकं घेतली जातात तिथं हा प्रयोग होणार आहे. या शेतजमिनीत #भातपीक, #गहू, कडधान्य, भरडधान्य, फळं अन भाजीपाला घेणार आहेत. एप्रिल ते मे दरम्यान ही #लागवड होणार असल्याचं कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी सांगितलंय. ज्या भागात भौगोलिक परिस्थितीनुसार अन उपलब्ध पाण्यानुसार जी पिकं घेतली जातात त्याच पिकांची लागवड केली जाणार आहे.


#NaturalFarming #Karnataka #Marathinews #Agriculturenews

Recommended