गोष्ट पडद्यामागची भाग ३०| 'पिंजरा' मराठीमध्ये रंगीत चित्रपटांचे पर्व सुरु करणारा सिनेमा...fb pinajar

  • 2 years ago
पिंजरा हा मराठी चित्रपट १९७२ मध्ये आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते, यात श्रीराम लागू आणि संध्या यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९७२ मध्ये हा चित्रपट हिंदीतही याच शीर्षकाने प्रदर्शित झाला होता.

Pinjara marathi movie was in 1972. Movie was directed by V. Shantaram, starring Shriram Lagoo and Sandhya in the lead roles. In 1972, the film was also released in Hindi with the same title.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Pinjara #ShreeramLagoo #SandhyaShantaram #VShantaram #Behindthescene #Entertainment #Bollywood

Recommended