Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीच्या पुजेची वेळ, महत्त्व, प्रथा आणि विधी जाणून घ्या, पाहा व्हिडीओ

  • 2 years ago
महाशिवरात्री ही सर्वात महत्वाची मानली जाते.हिंदू धर्मातील परंपरेसाठी हा शुभ प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यात भगवान शिवाची पूजा केली जाते.  धर्मशास्त्रमध्ये भगवान शिव हे सृष्टीचे निर्माते, संरक्षक आहे.