Mumbai Power outage: मुंबईतील अनेक भागातील वीज पुरवठा काल काही वेळासाठी खंडित

  • 2 years ago
वीज पुरवठा खंडित झाल्याने  सकाळी 9:42 ते 10:45 या काळात लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. चर्चगेट आणि अंधेरी दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

Recommended