Udayan Raje Pushpa Style; उदयनराजेंची हटके स्टाईल; 'पुष्पा'चा डायलॉग मारत उडवली कॉलर

  • 2 years ago
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस असून यानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार उदयनराजे यांना चाहत्यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली. याला उदयनराजे यांनी त्यांच्या हटके स्टाईलने पुष्पा झुकेगा नही साला असा डायलॉग म्हणून तिथे आलेल्या चाहत्यांची मनं जिंकली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#udayanraje #pushpa #pushpamovie #udayanrajepushpastyle #satara

Recommended