भाजपचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालय का चर्चेत आलंय? Devendra Fadnavis | BJP Maharashtra

  • 2 years ago
कोणताही पक्ष वाढण्यासाठी जसे कार्यकर्ते आवश्यक असतात, तसंच पक्षाचं कार्यालय सुद्धा महत्वाचाचा भाग मानला जातो. एखाद्या ठिकाणी पक्षाचं कार्यालय जितकं मोठं आणि सुसज्ज तितका त्या पक्षाचा तिथे दबदबा असंही मानलं जातं. राजकारणातील महत्वाची सुत्र ही पक्षकार्यालयातून हलतात. आता असंच एक सुसज्ज असं पक्ष कार्यालय चर्चेत आलंय. आता महाराष्ट्रातील भाजपचं पक्ष कार्यालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.. . भाजपचं नरिमन पॉईंट येथील कार्यालय हा नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलंय.. पक्षाच्या बैठका, महत्वाच्या पत्रकार परिषदा या याच कार्यालयात घेतल्या जातात. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते हे या कार्यालयात येत असतात. राज्यभरात महत्वाचे निर्णय, नियुक्त्या याच ठिकाणावरुन केल्या जातात. आता भाजपच्या याच मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला गेलाय.. Ashwin vo
#BJPMaharashtra #Devendrafadnavis #Bjpoffice
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended