Goa Election:भाजपची गळती थांबेना, अजून एका नेत्याने दिला राजीनामा Devendra Fadnavis | Utpal Parrikar

  • 2 years ago
गोव्यात Devendra Fadnavis यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं... खरंतर जेव्हा फडणवीसांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं.. गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचं... पण मागच्या काही दिवसांत इतक्या जणांनी पक्षाची साथ सोडली, की आता फडणवीसांसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिलाय.. अशात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना नवा झटका बसलाय.. भाजपच्या आणखी एका नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडलेय.... मुख्य म्हणजे या नेत्याने Utpal Parrikar यांना समर्थन दिलंय.. तर देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना डावलून ज्या मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली... त्यांचवर जबरदस्त टीका केलेय.. नेमकं काय घडलंय.. कोण आहे हा नेता.. भाजप सोडताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Dattaprasad naik resign

#GoaElection #Dattaprasadnaik #UtpalParrikar #upelection2022 #BJPGoa #Politics #news #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended