पंतप्रधानांनी सांगितली पंजाबमधील 'त्या' दिवसाची आठवण

  • 2 years ago
पंजाबमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधानांचा ताफा पुलावर अडकला होता. या घटनेबाबत एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आल्यावर, मोदींनी पंजाबमधील एका दिवसाची आठवण सांगितली. पाहुयात 'त्या' दिवशी काय घडलं.

#NarendraModi #PunjabSecurityBreach #PunjabElections #SupremeCourt #NewDelhi

Category

🗞
News

Recommended