Chandigarh l चंदीगड नव्यानं साकारतय मराठी हातांनी l Sakal
उद्यानांचे शहर अशी जगभर ओळख असलेले चंदीगड हे सुनियोजीत शहर आणखी आकर्षक आणि देखणं करण्यासाठी आता तेथील एका मराठी अधिकारी पुढे सरसावला आहे. त्यामुळे अल्पावधीतीच देशातील सर्वाधिक लांबीचे सायकल ट्रॅक असलेले शहर म्हणून चंदीगडची नवी ओळख होणार आहे.