लतादीदींनी जरी संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलं असलं तरी त्यांचे पुणे शहराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्या पुण्यातील शुक्रवार पेठेत कुटुंबासमवेत वास्तव्यास होत्या. या घराची एक आठवण म्हणजे, मास्टर दीनानाथ यांनी लतादीदींनी बोलवून त्यांना तानपुरा तसेच डायरी सुपूर्द केली होती.
Be the first to comment