महाराष्ट्राचा गुगल बॉय; या चिमुकल्याचं डोकं नाही, सर्च इंजिन आहे

  • 2 years ago
आरक्षण हे राजकीय किंवा आर्थिक हवं तर मिळवता येईल पण बुद्धीमत्तेचं आरक्षण हे मोर्चे काढून किंवा न्याय्य हक्काची लढाई लढून मिळवता येणार नाही कारण हे आरक्षण कोणाला द्यायचं हे वो उपरवाला ठरवतो...आता या वय वर्ष तीन असणाऱ्या रूद्र घुगेकडे पाहून समोरचा बोटं तोंडात घालतो...भल्या भल्यांना जमणार नाही अशी उत्तरं हा चिमुरडा क्षणात देतो.....म्हणूनच की काय रूद्र घुगेची ओळख जिल्ह्यात गूगल बॉय अशी झालीय

Recommended