नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत का ठेवलं? | Navneet Rana Ravi Rana | Amravati News

  • 2 years ago
Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतात कुठल्या ना कुठल्या कारणाने हे दांपत्य वादा सापडल्याचा दिसतात आता आणखी एक नवा वाद राणा दाम्पत्याच्या नावाशी जोडला गेलाय चंदा वादामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं कळत आहे असं नेमकं काय घडलंय नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याशी संबंधित औरंगाबाद नेमकं काय आहे हे जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #amravatinews #navneetrana #ravirana #maharashtra #political #news #today

Recommended