खासदार नवनीत राणा कोरोना पॉझिटिव्ह | Navneet Rana Corona Positive | Amravati | Maharashtra News

  • 3 years ago
मागील 4 दिवस आधी आमदार रवी राणा, कन्या वय 7 वर्ष,व मूलगा वय 4 वर्ष यांचे समवेत कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते.त्यानंतर आता खासदार नवनीत राणायाही पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यापैकी आमदार रवी राणा हे आई -वडिलांना घेऊन नागपूर येथे होते. खासदार नवनीत राणा या मुलामुलींची काळजी घेण्यासाठी घरीच होत्या.आज नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली . यावेळी त्यांची रॅपिड अँटिजिन टेस्ट व थ्रोट स्वाब घेण्यात आले.रॅपिड टेस्ट मध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यानंतर संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. यानंतर सर्वांनी दक्षता घ्यावी-सुरक्षित राहावे असे आवाहन नवनीत राणा रवी राणा यांचे वतीने करण्यात येत आहे

#lokmat #Maharashtranews #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended