Rohtang: रोहतांग परिसरात बर्फवृष्टी, पर्यटकांची गर्दी

  • 2 years ago
हिमाचल प्रदेशातल्या लाहुल स्पिती परिसरात जोरदार बर्फवृष्टी होतेय. या बर्फवृष्टीमुळे साचलेल्या बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी रोहतांग भागात मोठी गर्दी केलीय. या भागात बर्फाच्या पांढऱ्या चादरीवर पर्यटकांच्या गाड्यांची मोठी वर्दळ दिसतेय.
#himachalpradesh #himachalpradeshnews #rohtangpass #rohtang