पाचगणी : गेल्या काही दिवसांपासून पाचगणी शहरात पावसाची संततधार सुरु आहे. पर्यटकांची संख्या तुरळक प्रमाणात आहे. यामुळे बाजारपेठेसह मंडईत शुकशुकाट जाणवताे. Video : सुनील कांबळे, पाचगणी #Sakal #SakalMedia #TrendingVideo #Trending #Panchgani #Tourist #Tourisim