DK Shivakumar: सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला काँग्रेस नेता डीके शिवकुमारांनी फटकारले, घटनेचा व्हिडियो वायरल

  • 2 years ago
डीके शिवकुमारांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला फटकारले. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन डीके शिवकुमारांनी हिसकावून घेतला.