Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/24/2021
वीजबिलाच्या वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचा
धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे

जळगाव येथे महावितरणचे अधिकारी पथकासह वीजबिलाच्या वसुलीसाठी गेले होते

वीजबिलाच्या वसुलीसाठी गेले होते त्यावेळी थकबाकी असलेल्या ग्राहकाने महावितरण विभागाच्या पथकावर
आणि अधिकाऱ्यावर हल्ला करत मारहाण केली

राज्यातील अनेक भागांमध्ये थकीत वीजबिल वसूलीसाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे

वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Category

🗞
News

Recommended