औषध निर्मितीसाठी चीन करतंय गाढवांची तस्करी; सर्वेक्षणातून समोर आली माहिती

  • 2 years ago
सीमेलगतच्या भागांत नेहमी कुरापती काढणाऱ्या चीनने आपल्या देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवे पळविण्याचा उद्योग सुरू केला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गेल्या नऊ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. देशातील बहुतांश राज्यांतून तस्करीद्वारे ही गाढवे चीनमध्ये पोहोचत आहेत.

#donkey #animalsurvey #india #China #medicinalperpose

Recommended