काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये हत्तीच्या पिलांचं पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. याठिकाणच्या हत्तींना थंडी वाढल्याने ब्लँकेट देण्यात आले आहेत. पिल्लांच्या अंगाला ते बांधण्यात आलंय #Kaziranganationalpark #nationalpark #elephant #winter #animals #sakal