पालकमंत्री गुलाबराव पाटीलने \"Hema Malini च्या गालाबद्दल\"केलं धक्कादायक विधान

  • 2 years ago
गुलाबराव पाटीलच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं
खुद्द हेमा मालिनी यांनी देखील त्यांचा या विधानाची  दखल घेतली आहे.