अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालणार | रामदास कदम

  • 2 years ago
शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पक्षाला 'राम राम' करणार अशी चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत वाद सुरू होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्या वेळी रामदास कदम यांच्याकडे मंत्रीपद होते. आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. पत्रकार परिषदेत "अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालणार आहे" असा आरोप रामदास कदम यांनी अनिल परबांवर केला आहे.

Recommended