Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/16/2021
Pune-Bangalore highway | पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रेलरवरील जॉबची मशनरी कोसळली | Sakal Media
कवठे : पुणे-बंगळूर महामार्गावर सुरुर उड्डाणपुलावर आज चार वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडे निघालेल्या ट्रेलरवरील जॉबची मशनरी पुलाखाली चौकात कोसळली. (Job missionary on trailer collapses on Pune-Bangalore highway) सुदैवाने यावेळी पुलाखाली सेवारस्त्यावर कोणतेही वाहन किंवा नागरीक नसल्याने मोठा होवू शकणारा अपघात टळला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसले, तरी या भयावह झालेल्या अपघाताने प्रत्यक्षदर्शिंच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. (व्हिडिओ : पुरुषोत्तम डेरे)
#PuneBangalorehighway #Trailer #Jobmissionary #Flyover

Category

🗞
News

Recommended