Karan Johar: करण जोहरची कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह,सामाजिक माध्यमातून दिली माहिती

  • 3 years ago
8 जण सोबत जमणे म्हणजे पार्टी नसते असं त्याने सांगितले. आम्ही भेटल्यावर कोरोना संबंधी सगळी काळजी घेतली होती. आम्ही काळजी घेतली होती,त्यामुळे निश्चितच कोरोनाचा \"हॅाटस्पॉट\" नाही बनू शकत अशी माहिती त्याने दिली.