Mazi Tuzi Reshimgath | परी घेणार परांजपेंचा Interview | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीला बाबा हवे म्हणून यश तिला new friend चं नाव सुचवतो. त्यासाठी परी परांजपेंचा interview घेणार असतं. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale