झी मराठीवर 'ती परत आलीये' या मालिकेच्या प्रोमोनेच सगळ्यांची झोप उडवली आणि तितकीच उत्सुकता ही वाढवली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण कलाकार असणार त्यांची नाव समोर आली आहेत. बघूया कोण आहेत ते कलाकार. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Be the first to comment