पुण्याच्या मध्यावस्तीत असलेला एक गजबजलेला आणि नावाजलेला चौक म्हणजे ए बी सी. या चौकाचं खरं नाव आप्पा बळवंत चौक, म्हणजे पेशव्यांचे सेनापती बळवंत मेहेंदळे यांचे पुत्र आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या नावावर या चौकला हे नाव देण्यात आले. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच मेहेंदळे यांच्या वाड्याबद्दल बोलणार आहोत.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #ABC #appabalwantchawk #pehwai #pehwe #historyfopune
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #ABC #appabalwantchawk #pehwai #pehwe #historyfopune
Category
🗞
News