World Television Day 2021: \'वर्ल्ड टेलिव्हिजन डे\' का आणि कधीपासून साजरा करण्यात येतो? जाणून घ्या इतिहास

  • 3 years ago
जागतिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टेलिव्हिजनचे दैनंदिन मूल्य अधोरेखित करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी जगभरात  \'वर्ल्ड टेलिव्हिजन डे\' साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाची सर्व माहिती.1