Corona | कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत ?

  • 3 years ago
#corona #coronavirus #thirdwave #sakal

कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत ?फेब्रुवारी आणि मार्च मध्ये तिसरी लाट येऊ शकते असं ताण्यांच म्हणणं आहे . कारण रशिया जर्मनी ब्राजील मध्ये रुग्णाच्या संख्येत वाढ होतेय.विमानसेवा चालू असल्यामुळे त्याचा धोका आपल्या देशाला आहे . पण या तिसऱ्या लाटेचा उद्रेक पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेन.

Recommended