कोरोना रिपोर्टसाठी रुग्ण ताटकळत उभे | Coronavirus | Nashik | Hospital | Sakal Media |

  • 3 years ago
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. दररोज 30 रूग्णांची कोरोना टेस्ट होत असल्याने बाकी रुग्णांना दुसऱ्या दिवशी बोलावले जात असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केलेल्या रुग्णांची रिपोर्ट प्रलंबित असल्याने रिपोर्टसाठी रुग्ण रुग्णालयाच्या आवारात ताटकळत उभे असल्याचे चित्र आहे. रिपोर्ट कधी मिळणार ?आणि उपचार कधी होणार ?हा नागरिकांचा प्रश्न आहे.(व्हिडिओ - केशव मते)
#Coronavirus #Hospitla #Nashik
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.