'शतायुषी शिवऋषीला मुकलो' | Mohan Bhagwat pay tribute to Babasaheb Purandare | Sakal Media

  • 3 years ago
'शतायुषी शिवऋषीला मुकलो' | Mohan Bhagwat pay tribute to Babasaheb Purandare | Sakal Media
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपण एका शतायुषी शिवऋषीला मुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. (rss-chief-mohan-bhagwat-pay-tribute-to-babasaheb-purandare) शिवशाहीर बाबासाहेबांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
#MohanBhagwat #BabasahebPurandare #tribute

Recommended