#karhad #karhadnews #maharashtra #stemployeeagitation #stemployeeprotest
कऱ्हाड: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगिकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन आज आक्रमक झाले. कऱ्हाड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून १०० टक्के काम बंद आंदोलन सुरु केल्याने आज सकाळपासून एक ही एसटी बस बाहेर पडली नाही. ज्या बस सुरु होत्या त्याही जागेवरच कर्मचाऱ्यानी थांबवुन जोरदार घोषणाबाजी केली. ऐन दिवाळीच्या सणात लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी आर-पारची लढाई असा नि्र्धार करुन सुरु केलेले आंदोलन आज आणखी आक्रमक झाले.

Category
🗞
News