Satara: इंधन दर कमी झाल्याने वाहनधारकांची दिवाळी, तर पंप चालकांचे निघाले दिवाळ

  • 3 years ago
#satara #petrol #diesel #sataranews
सातारा : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल इंधन दर कमी करुन वाहनधारकांना ऐन दिवाळी सणात बोनस दिला खरा, परंतु पेट्रोल-डिझेल पंपधारकांचे दिवाळी सणातच दिवाळे निघाले असल्यामुळे पंप चालकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. (व्हिडिओ : सलिम पटेल)