Aurangabad: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

  • 3 years ago
#aurangabad #aurangabadnews #stemployeeprotest #st #stprotest
औरंगाबादः आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून शहरातील विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. (व्हीडीओ-सचिन माने)

Recommended