असा कोणता प्रश्न दादांना झोंबला? Ajit Pawar angry with the reporter on question related Nawab Malik

  • 3 years ago
असा कोणता प्रश्न दादांना झोंबला? Ajit Pawar angry with the reporter on question related Nawab Malik

अजित पवार हे आपल्या रोखठोक आणि थेट बोलण्यासाठी ओळखले जातात. पत्रकारांशी बोलताना प्रत्येक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवारांकडे नेहमी केला जातो. वेळप्रसंगी ते आक्रमकही होतात. पण ते रोखठोकपणे व्यक्त होतात. पण पुण्यात एका प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकलेले पहायला मिळाले. नवाब मलिक यांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. असं म्हणत अजित पवार संताप व्यक्त केला.. बघा काय होता तो प्रश्न आणि नक्की का भडकले अजित पवार..(Ashvin VO)

#Lokmat #AjitPawerAngry #NawabMalik

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended