Skip to playerSkip to main content
शेतकऱ्यांबद्दल केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त विधानामुळे महायुतीचे नेते आणि आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आलेत, आणि त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता अखेर संजय गायकवाडांनी यू-टर्न घेतलाय! 'माझं वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल नव्हतं, तर ते तरुणांसाठी होतं,' असा दावा आता गायकवाडांनी केलाय. नेमकं काय होतं ते वादग्रस्त विधान? ज्यावर पेटलंय राजकारण? आणि गायकवाडांच्या या स्पष्टीकरणावर विरोधक काय म्हणालेत? पाहूयात सविस्तर बातमी..."

#sanjaygaikwad #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00आत्मात्या दर कोणी करेशेटा, मोतिलो पन कोणी गेले ने बाईचे
00:04आपले जावना बोडी, कोणी तरी जनावर खाता
00:06आपले आपले हाल कशेवता धे तला करता तेमों तो आत्मात्या करना आउने
00:12शेतकरान बद्दल केलेले आएका अत्यांत वादगरस्त विधारामुल महायुतीचे नेते आणि आमदार संच्य गायकवाड पुनाच चुर्शितले तेंचवर चौफेर्टी का होती है
00:21पनाता संच्य गायकवाडाननी यूटन गितलाए
00:24माजवक्त वे शेतकरान बद्दल नहोता तर ते तरुनान साथी होता अशात दावात अनिकिलाए
00:29नेमकहे वादगरस्त विधान काय होता गायकवाड यानिकाई सपश्टी करंडिले बगुयात
00:54तुमी त्या बायको सबस साथ फेरे गेता साथ जन्माची शेपद गेता लेकरा बालानना सम्माड़ाची शेपद तुमी गेता अनि मदेस तुमी
01:01आत्मात्या करूण जिवन्जर संपद असाल ते निशीत पने यहाई पलिकडमी तो मागे माज़ा वास्टन बोलाई चुक
01:19आपलाउना सोस्जर माँ मीडिया वर मी शेथकरान बदल शेथकरां चा आत्मात्या बदल मी काहित क्ये चुकी चे बोल्लो आशा प्राका
01:27चे वीडियो ट्यवीयार चालवाई परणतु यह मी बोल्लो तेशा मदें कोटे ही शेथकरी
01:34आत्मत्येचा उलेक मी केलेला शंबर टके नाई आपन परत्य बाइड बगुशकता है
01:39आणि त्या शब्दाचा विपर्यास थाटिक नी केले गेलेला
01:42येला चालीज बेचाई सवर्षय बसुर मी शुवसरेचे माद्यबत क्यों वैक्तिक
02:12आणि त्या आत्मत्या करता थाट है
02:34आपली याई वडी लेकर बायको याचा विचार क्याला पाईजे आणि आपला जिवान संपोलनी पाईजे ये मी तेचे बदल बुल्लो तु
02:40तरी सुद्धा याई शब्दाचा युपराद जल्या मुले तमा मारा तेल माझे शेत कर्यान ना तेचा वाइट वाटल असेल क्य
02:52कर्यां वाइट ऱ्यक्त।

Recommended