Aurangabad-Solapur highway |औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कंटेनरने घेतला अचानक पेट | Sakal Media Aurangabad-Solapur highway |औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कंटेनरने घेतला अचानक पेट | Sakal Media पाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. त्यामुळे कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता.१३) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) जवळ घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (व्हिडिओ - हबीबखान पठाण) #Aurangabad #highway #container #fire #AurangabadSolapurhighway