Pune: ऑटोचालकाकडून नागरिकांकरीता छान प्रकारे बसण्याची सोय करण्यात आली आहे.
तसेच ऑटोच्या माध्यमातून काही संदेश सुद्धा नागरिकांना देण्यात आले.
तसेच ऑटोतील सुविधा जसे,वॉशबेसिन, एअर व्हेंटिलेटर, बेडकमसोफा, मोबाईल चार्जिंग, छोटी झाडे, कचराडब्बा, डिजिटल वॉच, वेगवेगळ्या लाइट्स तसेच ऑटोमधील बसलेले व्यक्ती प्रसन्नतेने प्रवास करावा असे ऑटो चालक यांचे मत होते.
#pune #punenews #punenewsupdates #lovelyautopune #loveauto #punecity #lovelyautorickshaw