Bigg Boss Marathi 3 : नाव मोठे लक्षण खोटे NOMINATION TASK | मी सोनालीला घाबरतो' जयचा मोठा खुलासा

  • 3 years ago
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाव मोठे लक्षण खोटे या नॉमिनेशन कार्यात घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना नॉमिनेट केले आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तसेच सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे होते. याच कार्यामध्ये जय आणि सोनालीमध्ये जुंपली...(Chitrali VO)

#BiggBossMarathiSeason3NominationTask #BiggBossMarathiSeason3Task #BiggBossMarathiSeason3Nomination #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended