Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
Yavatmal St bus Video | जिल्हाधिकाऱ्यांनी दिली वाहून गेलेल्या बसबद्दल महिती | Collector| Sakal Media
यवतमाळ : गुलाब चक्रीवादाळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस सुरू असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे. सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहागाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. याविषयी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली आहे.
#yavatmal #STBusVideo #Flood #Collector #yavatmalcollector #Yavatmalrain #VidarbhaRain #MaharashtraFlood

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended