Yawatmal: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात ST गेली वाहून

  • 3 years ago
दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळाधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. अशातच अतिउत्साही बसचालकाने पूराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्यात बस वाहून गेली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बचावकार्याला अडथाळे येत आहेत.
#yawatmal #vidarbha #marathwada #heavyrainfall #rainfall #stdrownedinflood

Recommended