Devendra Fadnavis : दोस्त दोस्त ना रहा | Amruta Fadnavis | Sur Jyotsna Musical Awards

  • 3 years ago
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विविध गाण्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात त्यांची संगीत कला सगळ्यांनाच माहीत आहे पण आज Sur Jyotsna Awardsच्या निम्मिताने देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस उपस्थित होते आणि यावेळी चक्क देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे साठी एक गाणं म्हणाले कोणता आहे ते गाणं जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ

#SurJyotsna2021 #Devendrafadnavis #Dostdostnaraha #Amrutafadnavis #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended