Nashik : नाशिकमध्ये गणपती विसर्जनास उत्साहात सुरुवात

  • 3 years ago
Nashik : नाशिकमध्ये गणपती विसर्जनास उत्साहात सुरुवात

Nashik : शहरात गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकरच्या जयघोषात गणपती बप्पाला नाशिककरांनी निरोप दिला.

(व्हिडीओ- सोमनाथ कोकरे)

#GaneshVisarjan #nashik