नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

  • 3 years ago
जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील घोटी व पेठ येथे आदिवासी नागरिकांनी पारंपरिक लोककला सादर केल्या.